फ्री हिट दणका हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातील कलाकारांनी सिनेमात धमाल तर केलीच पण राजश्री मराठीच्या स्टुडिओमध्ये ही त्यांनी धमाल केली. त्यांच्या सोबत Rapid Fire गेम कसा रंगला बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Cameraman : Faizan Ansari, Farhan Dhamaskar<br />
